Ferfar #10949 · अंगणगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1/प्लॉट/नं/122/123
- Talathi
- अनिल जयवंत बावस्कर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:ज्ञानेश्वर अंबादास जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोगटा फायनान्सिअल इंडिया लि. यांचेकडून दिनांक 02/06/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 506629.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील गहाणखत मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र.5065/2026 दि.23/09/2026 मधील सुची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.