Ferfar #10955 · अंगणगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/3/ई/प्लॉट/29
- Talathi
- अनिल जयवंत बावस्कर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:प्रवीण मोहन लाहोटी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडीया न ग र रुशाखा-येवला ता.येवला जि.नाशिक यांचेकडून दिनांक 07/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 977000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील गहाणखत मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र.1946/2025 दि.21/04/2026 मधील सुची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.