सातबारा Watch

← एरंडगांव खुर्द

Ferfar #2355 · एरंडगांव खुर्द

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
212/1
Talathi
समर्थ शंतनू कांदळकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : एरंडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था लिहून घेणार : श्रावण चंद्रभान उराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 212/1 तपशिल : एरंडगाव बु.वि.का.स.सो.डि.रु.100000/-ता.29/9/04 पुनर्रचना पोटी - 80458 एरंडगाव बु.वि.का.स.सो.डि.रु.१५००००/-ता.१६/४/१० - 80458 एरंडगाव बु.वि.का.स.सो.डि.रु.१२०००००/-ता.९/४/ - 80459 एरंडगाव बु.वि.का.स.सो.डि.रु.२५००००/-ता.४/४/१६ श्रावण - 80459 एरंडगाव बु.वि.का.स.सो.डि.रु.५०००००/-ता.१/४/१६ बाळा - 80460 सर्व्हे क्रमांक : 212/1 तपशिल : एरंडगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्यादित डी र रु 200000/-26/08/2020 श्रावण - 1527 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एरंडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था यांचेकडील पत्र दिनांक 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.