सातबारा Watch

← दहेगांव धुळ

Ferfar #1055 · दहेगांव धुळ

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
39/3
Talathi
आकाश अण्णासाहेब कदम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 खातेदार:फकिरा सखाराम आहेर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. धुळगाव ता.येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 26/05/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.