Ferfar #2939 · एरंडगांव बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/2
- Talathi
- समर्थ शंतनू कांदळकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
खातेदार:भानुबाई शिवाजी वरे व लताबाई नामदेव वरे तर्फे नारायण शिवाजी वरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवरअॅक्सिस बँक लि शाखा येवला ता येवला जि नाशिक यांचेकडून दिनांक 28/10/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अॅक्सिस बँक लि शाखा येवला ता येवला जि नाशिक यांचेकडील प्रत्यंतर पत्र दिनांक 15/09/2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.