सातबारा Watch

← साताळी

Ferfar #2371 · साताळी

येवला, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
राहुल प्रल्हाद रिंडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर शाखा येवला ता. येवला जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : सुनिल खंडेराव आहेर रा. साताळी यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5444-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल खंडेराव आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. आहेर डेअरी फार्म प्रो.प्रा. सुनिल खंडेराव आहेर (खाता क्रमांक :- ) ,