Ferfar #2177 · महालखेडे पाटोदे
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026श्री.शिवाजी आनंदा खांडेकर यांनी गौतम सहकारी बँक लि.गौतमनगर ता.कोपरगाव यांचेकडुन कर्ज घेण्या करीता बाजुस दाखल बिनशेती सर्वे नं.मे.दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्र.5765/2026 दि.02/11/2026 अन्वये कर्ज रक्कम रु.200000/- घेणे कामी बँकेस गहाणखत करुन दिलेने बोजा दाखल करणेकामी घेतलेने अर्ज,सुची क्र.2 खरेदीखत झेरॉक्स सादर केलेने नोंद केली.