सातबारा Watch

← महालखेडे चांदवड

Ferfar #1021 · महालखेडे चांदवड

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
17/2
Talathi
अनिल जयवंत बावस्‍कर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:दत्ताञय रामचंद्र खांडेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर महालखेडाविविधकार्यसोसायटीसेवासंस्थामर्या यांचेकडून दिनांक 20/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000/-20/08/2020 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.