Ferfar #1022 · महालखेडे चांदवड
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- अनिल जयवंत बावस्कर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:शिवाजी पर्वत वरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अक्सिक्सबँक यांचेकडून दिनांक 28/10/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचे कडील गहाणखत मुक्त लेख (रिकन्व्हेन्स) दस्त क्र.4141/2022 दि.15/09/2022 मधील सुची क्र. 2दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.