सातबारा Watch

← निमगांव मढ

Ferfar #4517 · निमगांव मढ

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
520
Talathi
मनिषा पुरषोत्तम ईगवे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड लिहुन देणार:- कमल भागवत हारदे ,परिघा सखाराम लांडगे (खाता क्रमांक :- 1006) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 520 हक्कसोड लिहुन घेणार:- शंकर बाळासाहेब लभडे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 968-2026 दिनांक 26/02/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.