सातबारा Watch

← पारेगांव

Ferfar #3686 · पारेगांव

येवला, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2/अ/1
Talathi
कोमल राजेश मोरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर शाखा येवला ता. येवला जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : नवनाथ भागीरथ वाळके रा. पारेगांव यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5469-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/अ/1 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ भागीरथ वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे.वाळके डेअरी फार्म प्रो.प्रा. नवनाथ भागीनाथ वाळके (खाता क्रमांक :- ) ,