Ferfar #3688 · पारेगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/3/2अ/2/प्लॉट
- Talathi
- कोमल राजेश मोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि. शाखा येवला तर्फे मुकेश राजाराम देवरे
गहाणखत लिहुन देणार : मंदा ज्ञानेश्वर भिसे रा. पारेगांव यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5552-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/3/2अ/2/प्लॉट नं 1, 13/3/2अ/3/प्लॉट नं 2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा ज्ञानेश्वर भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
13/3/2अ/2/प्लॉट नं 1,13/3/2अ/3/प्लॉट नं 2