सातबारा Watch

← पारेगांव

Ferfar #3689 · पारेगांव

येवला, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2/अ/1
Talathi
कोमल राजेश मोरे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, लिहुन देणार:- बद्रीनाथ भागीरथ वाळके (खाता क्रमांक :- 1980)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 40/2/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वहिवाट - लिहुन देणार यांचे शिल्लक क्षेत्रात असलेली दक्षिण पुर्व कोप-यातील विहीर यामधुन लिहुन घेणार यांना आठ दिवसातुन 3 दिवस पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क व अधिकार दिलेला आहे. तसेच समोरील असलेले खाण यामध्ये पाणी वापरण्याचे हक्कासह अधिकार दिलेला आहे विहीर व समोरील खाण यावर असलेली इले मोटार लाईट कनेक्शन सायपन यामध्ये नमुद दिवसाचे पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्कासह हक्का सह लिहुन घेणार:- अर्जुन मारुती गवळी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क येवला यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5554 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1730000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.