सातबारा Watch

← पारेगांव

Ferfar #3692 · पारेगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2/अ/1
Talathi
कोमल राजेश मोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बद्रीनाथ भागीरथ वाळके (खाता क्रमांक :- 1980) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 40/2/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षिस दिलेल्या क्षेत्र पुर्व दक्षिण कोप-यातील असलेली विहीर यामध्ये आठ दिवसातुन तीन दिवस पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क दिलेला आहे लिहुन देणार यांना आठ दिवसातुन दोन दिवस व आठ दिवसातुन तीन दिवस अर्जुन मारुती गवळी यांचे राहील इले.सायपन सह. हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रविंद्र बद्रीनाथ वाळके (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : कडुबाई बद्रीनाथ वाळके (खाता क्रमांक :- 1980) , आदेश बद्रीनाथ वाळके (खाता क्रमांक :- 1980) ,यांना दुय्यम निबंध‍क येवला यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 5676 दिनांक 28/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.