सातबारा Watch

← आडगांव चोथवा

Ferfar #3256 · आडगांव चोथवा

येवला, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
33/2
Talathi
डी .एस.गिरी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा चेअरमन सदगुरु श्री गंगागिरीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला गहाणखत लिहुन देणार : आकाश प्रकाश खोकले रा. आडगांव चोथवा यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5268-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश प्रकाश खोकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.