Ferfar #1837 · खरवंडी
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- विनोद मधुकर मुंढे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, येवला, ता. येवला. जि. नाशिक
लिहुन देणार : अशोक संपत आहेर रा. खरवंडी यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक संपत आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.