सातबारा Watch

← कोळम खुर्द

Ferfar #1066 · कोळम खुर्द

येवला, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
121/2, 124/3, 29/2
Talathi
हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 हुकुमनामा कोर्ट वाटप बाजुस दाखल मौजे कोळम खुर्द येथील शेतजमीन गट नं 121/2, 124/3 व 29/2 बाबत 1) गणी अब्दुल शेख, रा. कोळम खुर्द ता येवला 2) खातून उर्फ खातुनबी अब्दुल शेख, रा सातपूर, नाशिक 3) मज्जिद अब्दुल शेख, रा सातपूर, नाशिक 4) मुक्तार अब्दुल शेख, रा सातपूर, नाशिक 5) इकबाल अब्दुल शेख, रा. कोळम खुर्द ता येवला 6) राजू अब्दुल शेख, रा सातपूर, नाशिक 7) जैनाबाई उर्फ दिलशाद छोटूभाई शेख, रा कुभारी, ता कोपरगाव जि अहिल्यानगर 8) शबाना गफार शेख रा सातपूर, नाशिक यांच्या दरम्यान मे. दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर येवला ता येवला जि नाशिक यांचेकडे रे. मु.नं. 26/2026 प्रमाणे दावा दाखल केला होता तरी सदर शेतजमीनीचे सहमालक यांच्या दरम्यान आपपसात तडजोड पत्र होवुन वाटप झाले तसेच मे. दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर येवला ता येवला यांचेकडील आदेश / हुकुमनामा नियमीत दिवानी दावा क्रमांक 26/2026 वरोन खालील प्रमाणे वाटप झाले आहे. वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे अ नं ग.नं क्षेत्र पो.ख आकार नवीन मालक दिशा 1. 121/2 0 हे 25 आर 0.हे 07 आर 0 रु 32 पैसे इकबाल अब्दुल शेख 2. 124/3 0 हे 26 आर 0 हे 00 आर 0 रु 30 पैसे राजू अब्दुल शेख पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील हिस्स्याचे क्षेत्र 3. 124/3 0 हे 26 आर 0 हे 00 आर 0 रु 30 पैसे मुक्तार अब्दुल शेख पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील हिस्स्याचे क्षेत्र 4. 29/2 0 हे 14 आर 0 हे 00 आर 0 रु 12 पैसे मुक्तार अब्दुल शेख पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील पहिल्या हिस्स्याचे क्षेत्र 5. 29/2 0 हे 14 आर 0 हे 00 आर 0 रु 12 पैसे राजू अब्दुल शेख पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील दुसऱ्या हिस्स्याचे क्षेत्र 6. 29/2 0 हे 40 आर 0 हे 00 आर 0 रु 34 पैसे मज्जिद अब्दुल शेख पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील तिसऱ्या हिस्स्याचे क्षेत्र 7. 29/2 0 हे 41 आर 0 हे 00 आर 0 रु 36 पैसे गणी अब्दुल शेख पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील चौथ्या हिस्स्याचे क्षेत्र मे. दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर येवला यांचेकडील आदेश / हुकुमनामा दिनांक 14/03/2026 रोजीचे नियमीत दिवाणी दावा क्रमांक 26/2026 तसेच सह दु निबंधक येवला यांचेकडील नोंद दि 06/05/2026 . वरोन नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.