सातबारा Watch

← अंगुलगांव

Ferfar #3003 · अंगुलगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
कावेरी राजेंद्र वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : अंगुलगाव वि.का.से.सो अंगुलगाव ता येवला जि नाशिक लिहून घेणार : कृष्णा रोहिदास झाल्टे यांनी अंगुलगांव वि.का.सो.डी.300000/-2/6/16कृष्णा - 80063 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंगुलगाव वि.का.से.सो अंगुलगाव ता येवला जि नाशिक यांचेकडील पत्र दि 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.