सातबारा Watch

← पांजरवाडी

Ferfar #2635 · पांजरवाडी

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
भरत लक्ष्मण रत्नपारखे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : सायगाव विविध कार्यकारी सह सेवा सोसा लि सायगाव लिहून घेणार : राजेंद्र मकाजी पठारे यांनी सर्व्हे क्रमांक : 31/2 तपशिल : दिनांक 29/06/2016 रोजी सायगाव वि.का.सो.डी चा केसरबाई मकाजी पठारे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1853 सायगाव वि.का.से.सो.डी. र.रु.150000/-ता.2/6/2010केसरबाई - 80668 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सायगाव विविध कार्यकारी सह सेवा सोसा लि सायगाव यांचेकडील पत्र दि.15/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.