सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #2419 · डोंगरगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
144/3
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भारम वि का सेवा सहकारी संस्था लिहून घेणार : संगीता तुकाराम आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 144/3 तपशिल : भारम वि.का.से.सो.डी. रु.10000/- ता.26/7/9 - 80362 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.