Ferfar #9816 · अंदरसुल
येवला, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 504/2
- Talathi
- श्रीकिसन बाबुराव तिडके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : अधि/अभि/कावि/990/2026
आदेश दिनांक : 25/06/2026
बाजूस दावा दाखल गट नं.504/2 वर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडील आदेश जा.क्र.वि-6789/लक्ष्मीनापत/अधि/कर्म/क.156/अ.प्र./2023 तसेच सहायक निंबधक,सहकारी संस्था,येवला यांच्याकडील जा.क्र.विकास 2/समता ग्राबिशेपतसंस्था 100/85/आदेश/279/2026 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 अन्वये आदेश क्र.जाक्र.नी- 279/2026 समता ग्रा. बि. सह./पत/100 नि 85/आदेश/सन2026 दिनांक:-30/03/2026 अनुसार भोवटादार सदरी समता ग्रा. बि.शेती सह.पत संस्था अंदरसूल यांचे नाव दाखल करण्यात येत असून खातेदाराचे नाव इतर अधिकारात दाखल करण्यात येत आहे.
गावी अर्ज,समता ग्रा. बि.शेती सह.पत संस्था अंदरसूल यांच्याकडील पत्रा वरोन नोंद केली असे.