सातबारा Watch

← अंदरसुल

Ferfar #9830 · अंदरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
739/2
Talathi
श्रीकिसन बाबुराव तिडके
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- ठकुनाथ ज्ञानेश्वर खैरनार ,भगवान ज्ञानेश्वर खैरनार - - -रा. अंदरसुल(खाता क्रमांक2092) गट/सर्व्हे क्रमांक739/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. यातील विहीरीसह हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- भगवान ज्ञानेश्वर खैरणार , (खाता क्रमांक :-150780)गट/सर्व्हे क्रमांक 739/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी,यातील विहीरीसह यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3211 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3020000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.