Ferfar #3563 · गवंडगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 186/1
- Talathi
- दिपक निळकंठ पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
( सोसायटी बोजा कमी )
लिहून देणार : गवंडगाव विविध कार्यकारी सह.( विकास ) सेवा संस्था मर्या. गवंडगाव ता-येवला जि- नाशिक
लिहून घेणार : संतुराम दादा भागवत
श्री. संतुराम दादा भागवत यांनी मौजे-गवंडगाव येथील गट नं 186/1 वर गवंडगाव विविध कार्यकारी सह.( विकास ) सेवा संस्था मर्या. गवंडगाव ता-येवला जि- नाशिक यांच्या कडून घेतलेल्या डिक्लेरेशन बोजा रक्कम रु 150000/- दिनांक -28/03/2013 संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने सदर गटावरील डिक्लेरेशन बोजा कमी केला असे.डिक्लेरेशन बोजा रक्कम रु 150000/- दिनांक -28/03/2013 (80171-बाबुराव) आणि डिक्लेरेशन बोजा रक्कम रु 150000/- दिनांक -28/03/2013 (80171-तुकाराम) गवंडगाव विविध कार्यकारी सह.( विकास ) सेवा संस्था मर्या. गवंडगाव ता-येवला जि- नाशिक यांचे पत्र दिनांक 13/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे