सातबारा Watch

← गवंडगांव

Ferfar #3570 · गवंडगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
310/4
Talathi
दिपक निळकंठ पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 (बोजा दाखल - पिककर्ज अनुसूची दस्त कलम 5 (1) प्रमाणे इकरारपत्र) श्री.राधाकृष्ण पंढरीनाथ भागवत यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील अनुसूची दस्त कलम 5 पोट कलम (1) प्रमाणे दिनांक-11/09/2026 प्रमाणे त्यांनी मौजे- गवंडगांव ता- येवला जि- नाशिक येथील गट नंबर 310/4 वर बँक ऑफ बडोदा शाखा-अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 180000/- ( पिक कर्ज ) घेतल्याने त्यांच्या सदरील बँकेचा बोजा इतर अधिकारात दाखल केला असे.