Ferfar #3571 · गवंडगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/4
- Talathi
- दिपक निळकंठ पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
(बोजा दाखल - पिककर्ज अनुसूची दस्त कलम 5 (1) प्रमाणे इकरारपत्र)
श्री.रामकृष्ण पंढरीनाथ भागवत यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील अनुसूची दस्त कलम 5 पोट कलम (1) प्रमाणे दिनांक-11/09/2026 प्रमाणे त्यांनी मौजे- गवंडगांव ता- येवला जि- नाशिक येथील गट नंबर 310/4 वर बँक ऑफ बडोदा शाखा-अंदरसूल ता-येवला जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 180000/- ( पिक कर्ज ) घेतल्याने त्यांच्या सदरील बँकेचा बोजा इतर अधिकारात दाखल केला असे.