Ferfar #735 · पिंपळखुटे बुद्रूक
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक येवला शाखा ता.येवला जि.नाशिक
लिहून घेणार : संगिता अशोक उंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शाखा येवला रू 100000। - 80135
भारतीय स्टेट बॅक शाखा येवला रू 80000।5।10।11 म मू विहीर - 80135
सर्व्हे क्रमांक :128 तपशिल : भारतीय स्टेट बॅक थाखा येवला पीककर्ज र.रु.१०००००/- - 80006
भारतीय स्टेट बॅक थाखा येवला पीककर्ज र.रु 80000/-५/१०/११ म. मू. विहीर - 80006
सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शाखा र 100000।- - 80134
भारतीय स्टेट बॅक शाखा र 80000। 5।10।11 म मू विहीर संगिता - 80134
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक येवला शाखा ता.येवला जि.नाशिक यांचेकडील पत्र दि.07/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.