Ferfar #801 · आडसुरेगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- विद्या संजय बच्छाव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : आडसुरेगाव वि का सह संस्था लि ता येवला जि नाशिक
लिहून घेणार : मंदाबाई रामकृष्ण चव्हाण
यांनी आडसुरेगाव वि का सो डी पिककर्ज र रु 300000/- दिनांक 19/9/2020 मंदाबाई करिता - 581
आडसुरेगाव वि.का.से.स.सो.डी रु 300000/- ता 11/4/2016 मंदाबाई - 80014
आडसुरेगाव वि.का.से.स.सो.डी रु 500000/- ता 24/4/2015 - 80014
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आडसुरेगाव वि का सह संस्था लि ता येवला जि नाशिक यांचेकडील पत्र दि.28/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.