सातबारा Watch

← देवठाण

Ferfar #2744 · देवठाण

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1/ब
Talathi
हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:विष्णु बाजीराव सैदर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा अंदरसुल ता येवला जि नाशिक यांचेकडून दिनांक 10/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा अंदरसुल यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.