सातबारा Watch

← देवठाण

Ferfar #2748 · देवठाण

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1/ब
Talathi
हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:वाल्मिक हरिभाऊ व्यवहारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. मर्या. देवठाण तालुका येवला जिल्हा नाशिक या संस्थेचे कर्ज बाकी नसल्याने संस्थेचा पिक कर्ज बोजा कमी करणेस हरकत नाही यांचेकडून दिनांक 19/06/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. मर्या. देवठाण यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.