सातबारा Watch

← देवळाणे

Ferfar #2089 · देवळाणे

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
189, 217/1
Talathi
पल्लवी उकंडा भुसारी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार: रविंद्र रायभान काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कै नारायणराव पवार नागरी सहकारी पत मर्या येवला यांचेकडून दिनांक 23/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.