Ferfar #2090 · देवळाणे
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217/1
- Talathi
- पल्लवी उकंडा भुसारी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार: रविंद्र रायभान काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कै नारायणराव पवार नागरी सहकारी पत मर्या येवला यांचेकडून दिनांक 11/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्या येवला यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.