Ferfar #2223 · बोकटे
येवला, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/197/9
- Talathi
- पल्लवी उकंडा भुसारी
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
लिहुन देणार:- हरिश्चंद्र यादव पागिरे (खाता क्रमांक :- 1082)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 196/197/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर क्षेत्राच्या दक्षिणेकडील उंदीरवाडी बोकटे रोड पासुन मिळकतीचे पुर्वकडील बाजुने दक्षिण उत्तर असा 13फुट रुंदीचा जाणेयेणेसाठी व मालवाहतुकीसाठी कविता हरिचंद्र पागीरे व दशरथ काशिनाथ राऊत यांना कायम् स्वरुपी निरंतर वहिवाट ठेवलेला आहे.सदर रस्त्याचा वापर सामाईकरित्या करणेचा आहे.सदर क्षेत्रामध्ये असलेली विहिरीमध्ये कविता हरिचंद्र पागीरे यांना स्वतंत्र हिस्सा दिलेला आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- कविता हरीचंद्र पागीरे ,दशरथ काशिनाथ राऊत (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक येवला यांचे कडील खरेदी दस्त क्र 5354 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.