सातबारा Watch

← बोकटे

Ferfar #2224 · बोकटे

येवला, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
238/1, 261/1/ब
Talathi
पल्लवी उकंडा भुसारी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक: 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक: 14/10/2026 लिहुन देणार-बोकटे विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी लि. बोकटे ता. येवला जि. नाशिक लिहुन घेणार - अभिजीत पंडितराव दाभाडे अपाक लिलाबाई व सुदर्शन पंडितराव दाभाडे येथिल ग.न 238/1,261/1/ब या गटावर असलेल्या बोजा नोंदी 1)गट न238/1-300000/-19/04/2015 2)गट नं 261/1/ब-300000/- 19/04/2015 कमी करणेबाबत बोकटे विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी लि. बोकटे पत्र प्राप्त झालेने सर्व बोजे कमी केले असे. गावी बँक पत्रावरोन नोंद केली असे. गावी अर्ज पत्र तसेच मा. तहसिलदार साहेब येवला यांच्यकडील आदेश क्र. कुका/कावी/321/2020 दि. 07/08/2020 लगत मा. अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील परीपत्रक कक्ष.-4/कुका/कावी/131/2020 दि.07/08/2020 अन्वये नोंद केली असे.