सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #1518 · खामगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
217
Talathi
हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 खातेदार:सर्जेराव विठ्ठल शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. शाखा अंदरसुल -42 जप्ती बोजा सर्जेराव करिता यांचेकडून दिनांक 30/07/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. शाखा अंदरसुल यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 23/02/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.