Ferfar #1519 · खामगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217
- Talathi
- हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
खातेदार:सर्जेराव विठ्ठल शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दिवैजापूरमर्चंट्सकॉऑपरेटिव्हबँकवैजापूर यांचेकडून दिनांक 22/01/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि वैजापूर मर्चंट्स कॉ ऑपरेटिव्ह बँक वैजापूर यांचेकडील पत्र/ दाखला 67 दिनांक 12/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.