सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #1522 · खामगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:विलास आप्पासाहेब शेळके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविधकार्यकारीसविकाससेवासोसाली यांचेकडून दिनांक 30/08/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामगाव विविध कार्यकारी स विकास सेवा सोसा ली यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.