Ferfar #1523 · खामगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- हेमवतीनंदन गोविंदराव निंबाळकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:लहानू मुरलीधर कदम यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया, येवला शाखा यांचेकडून दिनांक 28/06/1970 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3676.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया, येवला यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.