Ferfar #23167 · येवला
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/अ/1/प्लॉट/29
- Talathi
- नन्हई गजानन सखाराम
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक येवला
लिहून घेणार : आशा सुनील आमले
यांनी सर्व्हे क्रमांक : 40/अ/1/प्लॉट/29 तपशिल : दिनांक 02/05/2022 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येवला चा ज्ञानेश्वर केशव शिनगारे ,सुरेखा ज्ञानेश्वर शिनगारे , यांच्या नावे र.रु.1324000/- कर्ज. - 19195
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / मादुय्याम निबंधक सो येवला यांचेकडील दस्त क्र ५३९१/२०२६ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.