Ferfar #23175 · येवला
येवला, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नन्हई गजानन सखाराम
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,येवला ता येवला यांचेकडील आदेश जा क्र विकास 2/कै केशवराव पटेल नापत येवला /100/85/आदेश/1250/सन 2025 दि 11/09/2025 व
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम -१०० आणि सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम ८५-५ अन्वये थकबाकी कर्जदाराचे /मिळकत दाराचे सदरी 7/12 प्लॉट उताऱ्यावर नाव कमी करून संस्थेच्या नावे मालमत्तेचे हस्तांतर करून घेणेबाबत अर्ज केला त्याप्रमाणे श्री नरेंद्र प्रतापराव पाटील रा येवला ता येवला जी नाशिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,येवला ता येवला यांचेकडील आदेश जा क्र विकास 2/कै केशवराव पटेल नापत येवला /100/85/आदेश/1250/सन 2025 दि 11/09/2025 झाल्याने श्री नरेंद्र प्रतापराव पाटील रा येवला ता येवला जी नाशिक हे नाव कमी करून कै केशवराव पटेल नापत येवला हे दाखल केले असे त्याबाबत मा दुय्यम निबंधक सो येवला यांचेकडील दस्त दि.28.09.2026 07.10.2026अनुक्रमांक 09/2026 मुद्रांक शुल्क ५९५०० दंड १३०९० खंड क्र १ पृष्ठ क्र १५९ ते १९४ व नमुना र प्रमाणे कलम १०० आणि नियम ८५-5 चे प्रमाणपत्र प्रमाणे फेरफार घेतला व श्री नरेंद्र प्रतापराव पाटील हे नाव इतर हक्कात दाखल केले असे
107/2अ 1ब/107/2अ 2ब 1/107/2अ 2ब 2/प्लॉट/सी26/सी31