Ferfar #531 · डोंगारी
तळसरी, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/2
- Talathi
- शरदगणपतबिनर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
अंकुश नारायण खटावकर ,नैना नारायण खटावकर ,प्रतिक नारायण खटावकर - - -रा. डोंगारी(खाता क्रमांक1) यांचे गट/सर्व्हे क्रमांक152/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3780 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महावीरप्रसाद सुमेरचंद जैन , (खाता क्रमांक :-538)गट/सर्व्हे क्रमांक 152/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4652 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.