Ferfar #497 · सुतारपाडा
तळसरी, पालघर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/30
- Talathi
- नितीन अशोक ठाकरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
, बेसिन कॉथॉलिक कॉ.ऑपरेटीव्ह बँक शाखा तलासरी ता.तलासरी
लिहून देणार : आकाश लालधर प्रजापती व इतर रा. सुतारपाडा यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 8545 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1448000 /- (चौदा लक्ष आठ्ठेचाळीस हजार मात्र)
कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/30 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन आकाश लालधर प्रजापती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 39 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.