सातबारा Watch

← वेवजी

Ferfar #4871 · वेवजी

तळसरी, पालघर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
250/6, 362/2, 363/1
Talathi
आशिष चंद्रु भोये
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जत्र्या धर्मा काकरा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जान्या धर्मा काकरा ऐवजी जत्र्या धर्मा काकरा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तळसरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/हक्क्नोंद/कावि-१०७/२०२६ दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-२६१३५८४२ अन्वये जान्या धर्मा काकरा ऐवजी जत्र्या धर्मा काकरा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.जत्र्या धर्मा काकरा यांचा आधारकार्ड नं. ४९४१३३८५७१८० त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .