सातबारा Watch

← करजगाव

Ferfar #265 · करजगाव

तळसरी, पालघर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
64, 66/11, 66/12, 66/4
Talathi
नितीन अशोक ठाकरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जयवंत वाज्या शिंगडा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव यशवंत वाज्या शिंगडा ऐवजी जयवंत वाज्या शिंगडा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तळसरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.108 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/03/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25493919 अन्वये यशवंत वाज्या शिंगडा ऐवजी जयवंत वाज्या शिंगडा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .