Ferfar #693 · सवने
तळसरी, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
झरी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित ता.तलासरी यांच्याकडून श्री.सुभाष रावजी वाढीया रा. सवने यांनी रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1, 19/2, 77, 84/2, 85/2, 108 वर बोजा दाखल करणेबाबत झरी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित ता.तलासरी यांचेकडील पत्र क्रमांक 17/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला असे.