Ferfar #1914 · वडवली
तळसरी, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
तलासरी आदिवासी विविध कारीकारी सहकरी संस्था ,
कमली काकड्या बेंदर रा. वडवली यांनी रक्कम रुपये १५००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141, 146/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तलासरी आदिवासी विविध कारीकारी सहकरी संस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये १५००००/- चा बोजा दाखल केला.