Ferfar #727 · उधवा
तळसरी, पालघर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 152/3
- Talathi
- अलका शंकर गावित
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार: उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी, यांचेकडून श्री.रामा लाल्या धाडगा रा.सागरशेत उधवा यांनी रक्कम रुपये ३०००००/- (तीन लाख रु. मात्र)कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 152/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला असे.