Ferfar #504 · सागरशेत
तळसरी, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. 49/2, 46, 48/1/अ व 115/5 या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकार सदरी र.रु.100000 चा बोजा उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी, यांचेकडून पत्र दिलेवरून श्री. भिवा देवू शनवार यांच्या नावे फेरफार क्र.३७९ ने दाखल केला होता सदर बोजा पूर्व परत फेड झाले बाबत उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी, यांचे कडील दि.२२/०९/२०२६ अन्वये बोजा कमी करणे बाबत पत्र दिले वरून बोजा कमी केला असे.