सातबारा Watch

← जळवाई

Ferfar #551 · जळवाई

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-18
Objection until
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
संजय वसंत चुरी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 अधिकारी : मा.तहसिलदार डहाणू आदेश क्रमांक : क्र. महसूल/जमिननबाब/ कावि- 859/2026 आदेश दिनांक : 07/11/2026 बाजूस आदेशाने दाखल केलेल्या मौजे जळवाई येथील सर्व्हे नं./गट क्र. हिस्सा नं. ग.क्र. १३३ क्षेत्र ५२.७६.३० आकार र.रु. ०.०० पैसे कब्जेदार सदरी असलेले नाव महाराष्ट्र शसन वनखाते उडलँड प्रोटेक्ट फॉरेस्ट ची जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन परिपत्रक क्रमांक एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३) दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन क्षेत्राचा महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या परिशिष्टानुसार स.नं. निहाय वनाचा प्रकार (वैधानिक दर्जा वनाचा उप प्रकार, ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी याबाबतची डहाणू तालुक्याची यादी मा. उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांनी यादी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/टे-जमीनबाब/कावि-२३९/२०२६ दि. ०१/०६/२०२६ तसेच मा. जिल्हधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ टे-जमीनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६. व मा. तहसिलदार यांचे कडील पत्र क्र. महसूल/जमिननबाब/ कावि-८५९/२०२६ दि. ११/०७/२०२६ यांचेकडील पत्रान्वये तसेच मा. उप वनरक्षक, डहाणू वनविभाग यांचे कार्यालय यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र. २४६/१०२३ सन २०२५-२६, दिनांक २३/०६/२०२६ च्या पत्रान्वये महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ सदरी खालील प्रमाणे नोंद केली असे. १) ग.क्र. १३३ क्षेत्र ५२.७६.३० आकार र.रु. ०.०० पैसे भोगवटादार सदरी सद्यस्थितीत असेलेले नाव – महाराष्ट्र शसन वनखाते उडलँड प्रोटेक्ट फॉरेस्ट वरील आदेशान्वये केलेली दुरुस्ती – महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन इतर हक्कात केलेली दुरुस्ती – केंद्र शासनाच्या मान्यतेशीवाय वनेतर कामास बंदी" व वनहक्क मंजूरी आदेश क्र. वनहक्क धारकाचे नाव व क्षेत्र वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी /विक्रीस बंदी .