सातबारा Watch

← जामशेत

Ferfar #2067 · जामशेत

डहाणू, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/7/10
Talathi
एस बी जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मृत्युपत्राने :- बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.च्या जमिनी वर आज रोजी पूर्णिमा प्रदिप धोत्रे यांच्या नावे दाखल असून कै. पूर्णिमा प्रदिप धोत्रे ह्या मयत दाखल्या प्रमाणे दिनांक 27/013/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांनी मृत्यु पूर्वी दि.16/08/2024 रोजी मृत्युपत्र करून ठेवले होते,सदर मृत्युपत्र बाबत त्यांनी मा.मुंबई उच्च न्यायालयात मृत्युपत्रीय आणि मृत्युपत्ररहित न्यायक्षेत्राधिकार याचिका क्र. २७९३/२०२६ अन्वये दि.27/08/2026 रोजी प्रोबिट केल्याने मृत्यू पत्रात नमूद केल्या प्रमाणे मयत खातेदार कै. पूर्णिमा प्रदिप धोत्रे यांनी आपल्या नावे असलेली जमीन त्यांच्या मुली १) प्रियांका नकुल वझे २) गौरी सिद्धार्थ चाचंड ह्याच्या नावे करून ठेवल्याने मयत खातेदार कै. पूर्णिमा प्रदिप धोत्रे यांचे नाव कमी करून त्यांचा मुली १) प्रियांका नकुल वझे २) गौरी सिद्धार्थ चाचंड यांचे नाव ७/१२ सदरी खातेदार म्हणून दाखल केले असे. मृत्युपत्राने दिलेल्या जमिनीचे वर्णन 1) स.न.हि.न.18/7/10 क्षेत्र- 3.86.00 आर चौ.मी.हि जमीन मिळकत नोंद ; वर्दी अर्ज, मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला,मृत्यूपत्राबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयात मृत्युपत्रीय आणि मृत्युपत्ररहित न्यायक्षेत्राधिकार याचिका क्र. २७९३/२०२६ अन्वये दि.27/08/2026 प्रोबिट प्रत प्रमाणे नोंद केली असे.