Ferfar #713 · पळे
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
श्री. मधुकर पद्मा माच्छी यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नं. मधील कुळ कै. झेपरू पांड्या माच्छी हे दिनांक 28/11/1981 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) कै. हुकली झेपरू माच्छी, मयत पत्नी, मृत्यू दिनांक: 10/12/1991
2) कै. पद्मा झेपरू माच्छी – मयत मुलगा, मृत्यू दिनांक: 17/05/2021
3) मालु पद्मा माच्छी – सुन
4) मधुकर पद्मा माच्छी – नातु
5) नरेश पद्मा माच्छी – नातु
6) पनियान पांडू माच्छी – मुलगी
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व स्थानिक जबाब पंचनामा दिल्याप्रमाणे वारसाची नावे दाखल केली असे.
( नोंद – वर्दी अर्ज, स्थानिक जबाब पंचनामा, मृत्यू दाखला व सत्य प्रतिज्ञापत्राप्रमाणे वारस नोंद केली असे.)